बळीराजाच्या नावानं चांगभलं शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! ‘या’ दिवशी वरुणराजा बरसणार Krushi Doot Aug 15, 2021 0 गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना पावसाची ओढ लागली आहे. श्रावण महिन्यात तापमानात वाढ झाल्याने पिकं करपत आहेत. मात्र हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आता…