आपली शेतीच लय भारी! बायोगॅस उभारणीसाठी आवश्यक गोष्टी कोणत्या? वाचा! Krushi Doot Aug 8, 2021 0 बायोगॅस संयंत्रासाठी प्रामुख्याने काय लागतं? तर जनावरांचे शेण, डुकरे-कोंबड्याची विष्ठा, जनावरांचे मूत्र, जर शौचालय जोडले असेल तर मानवी विष्ठा, स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थ, वाया गेलेल्या…