आपली शेतीच लय भारी! लाखोंची कमाई देणारी ‘तुळशीची शेती’ करा! Krushi Doot Jul 14, 2021 0 नवीन व्यवसाय करायचा डोक्यात असेल आणि काही सुचत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी व्यवसायाची एक भन्नाट कल्पना घेऊन आलोय. हा व्यवसाय आहे तुळशी पीक शेतीचा. तर चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर… तुळशीत…