पशुपालकांनों बाजारातून गाई खरेदी करत असाल तर सावधान!! दूध उत्पादनक्षम गाईंची निवड कशी करावी?
दुधाळ गाय खरेदी करताना फसगत होण्याची शक्यता जास्त असते म्हणून खालील खात्री केल्यानंतरच गाय खरेदी करावी.
दुधाळ जनावर निवडीचे निकष काय असावेत?● १५ ते २० दिवसांत विणारी गाभण गाय शक्यतो…