Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

10वी उत्तीर्ण असणाऱ्यांना नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वे विभागात होणार 2 हजाराहून अधिक पदांसाठी मेगा भरती

0

पश्चिम-मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. एकूण 2561 जागांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

विभागाचे नाव : पश्चिम-मध्य रेल्वे (ॲप्रेंटिस)

पद आणि एकूण जागा : ॲप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) / 2561

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (ITI)

वयाची अट: 17 नोव्हेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पश्चिम-मध्य रेल्वे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : http://www.wcr.indianrailways.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews