Take a fresh look at your lifestyle.

Ethanol Production : शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी! देशातील इथेनॉल क्षमता वर्षाअखेर २५ टक्क्यांनी वाढणार

0

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Ethanol Production सध्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत इथेनॉल प्रकल्पांना परवानगी देण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने वेगात सुरू केला आहे. यामुळे सध्या इथेनॉल देखील वाढणार आहे. यावर्षी देशाची इथेनॉल क्षमता (Ethanol Production) सध्याच्या क्षमतेपेक्षा २५ टक्क्यांनी वाढून १२५० कोटी लिटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत २८१ प्रकल्पांना केंद्राने मान्यता दिली आहे. तर पंधरा दिवसाला पाच ते दहा इथेनॉल प्रकल्पांना तत्त्वतः मान्यता देण्याचे काम वेगात सुरू असल्याचे केंद्र सूत्रांनी सांगितले. सध्या धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पाची क्षमता ३३६ कोटी लिटर आहे.

नवलच! भारतातील ‘इथे’ बटाटे-कांद्याच्या भावात विकतात काजू … जाणून घ्या काय आहे प्रकरण

तर मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची क्षमता ६८३ कोटी लिटरची आहे. या सर्व प्रकल्पामुळे इथेनॉलची १०१९ कोटी लिटरवर पोहोचली आहे. पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रण करण्यासाठी सध्या तयार होणारे इथेनॉल पुरेसे असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या सर्व गोष्टीचा विचार केल्यास केंद्र शासन इथून पुढील काळातही या प्रकल्पांना सातत्याने मंजुरी देण्याची भूमिका घेऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. आतापर्यंत २८१ प्रकल्पांना केंद्राने मान्यता दिली आहे.

तसेच पंधरा दिवसाला पाच ते दहा इथेनॉल प्रकल्पांना तत्त्वतः मान्यता देण्याचे काम वेगात सुरू असल्याचे केंद्र सूत्रांनी सांगितले. सध्या धान्यावर आधारित इथेनॉल प्रकल्पाची क्षमता ३३६ कोटी लिटर आहे. यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

Padma Shri Award : नोकरी मिळाली नाही म्हणून शेती केली… आता पद्मश्री पुरस्काराने गौरव!

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues