Inflation Rate : महागाईचा दर घसरला, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होईल?
Inflation Rate खाद्यपदार्थांच्या घसरणीमुळे किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये 5.88 टक्क्यांच्या 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. सरकारपासून आरबीआयपर्यंत सर्वांनी सुटकेचा नि:श्वास…