गावाकडच्या भानगडी कृषी पदवी घेताना अवघ्या 21 व्या वर्षी झाली सरपंच Shital Kale Dec 24, 2022 0 बीडच्या आष्टी तालुक्यातील हातोळण औरंगपूर ग्रामपंचायत निवडणुकीत, अवघ्या 21 वर्षाची तरुणी सरपंच पदी विराजमान झालीय. भारती मिसाळ असं या तरुणीचे नाव असून बारामतीत कृषी पदवीचं ती शिक्षण घेत आहे.…