वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाले तर किती भरपाई मिळते? जाणून घ्या!
शेती आणि शेतकरी या दोनही घटकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे अडीअडचणींचा सामना करावा लागतोच. वन्यप्राणी पिकांचे नुकसान करण्याचे अनेक प्रकार दिवसेंदिवस घडताना दिसत आहेत. हिंस्र पशूंनी थेट…