Home Sales : महागड्या गृहकर्जानंतरही 2022 मध्ये घरांची विक्री आठ वर्षांच्या उच्चांकावर, 3.65 लाख…
गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ होऊनही या वर्षी सात प्रमुख शहरांमधील घरांची विक्री आठ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. या कालावधीत एकूण 3.65 लाख घरांची विक्री झाली. यापूर्वी 2014 मध्ये हा आकडा…