जनावरांना उसाचे वाढे खाऊ घालताय? काळजी घ्या नाहीतर जनावरांना इजा होऊ शकते
उसाचे वाढे है वैरण नाही कारण यामधे प्रथिने १.५% टक्के इतकयाच प्रमाणात असतात. त्यात ऑक्झलेट हा अपाय कारक घटक असतो, ज्यामुळे खाणाऱ्या पशुच्या शरीरातील केल्शियम हा महत्वाचा क्षार बऱ्याच…