तुमच्या आमच्या फायद्याची बात किटकनाशके फवारणी करताना काय काळजी घ्यावी? वाचा! Krushi Doot Sep 6, 2021 0 पिकांवर विविध रोग व किड रोखता यावी यासाठी फवारण्या कराव्या लागत असतात. या पार्श्वभूमीवर आज आपण किटकनाशके फवारणी करताना काय काळजी घ्यावी? याबाबत जाणून घेऊयात… किटकनाशके खरेदीवेळी काय…