Take a fresh look at your lifestyle.

तुम्हाला या वस्तूंवर 1% ही द्यावा लागत नाही टॅक्स; जाणून घ्या Tax Free वस्तूंची लिस्ट

0

आपण आपल्या जीवनशैलीत अनेक वस्तूंचा वापर करत असतो. परंतु, त्यापैकी कोणत्या वस्तूंवर टॅक्स लागतो आणि कोणत्या वस्तूंवर लागत नाही हे कदाचित आजही अनेक ज्यांना माहिती नसेल. पण आता काळजी नको आम्ही तुम्हाला आजच्या लेखात सांगणार आहोत कि तुम्ही दिवसभरात वापरणाऱ्या कोण-कोणत्या वस्तूंवर टॅक्स Tax Free लागत नाही.

आपल्या सर्वांना माहिती आहे कि, GST जीएसीटीच्या अंमलबजावणीनंतर जीएसटीसाठी 4 स्लॅब निश्चित करण्यात आले आहेत. हे दर साधारण 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के आहेत. परंतु CNBC आवाजने दिलेल्या माहितीनुसार, तुम्हाला ताजे दूध, दही, लस्सी, ताक, ओपन चीज, अंडी, नैसर्गिक मध, बटाटे, टोमॅटो, कांदे, लसूण आणि इतर भाज्या, फळे, प्रक्रिया न केलेली कॉफी, प्रक्रिया न केलेले चहाचा पावडर, सुटे मसाले, सुटे धान्य, तेलाचे दाणे, सुपारीची पाने, गूळ, बांगड्या, सर्व प्रकारचे मीठ या गोष्टींवर तुम्हाला एक रुपयांचा देखील Tax Free जीएसटी लागू होत नाही.

Tax Free एवढेच नव्हे तर इलेक्ट्रिकल एनर्जी, सर्व प्रकारची गर्भनिरोधके, सेंद्रिय खत, काजळ, कुंक, बिंदी, सिंदूर, आलाटा/महावर, कोळसा, टपाल वस्तू, धनादेश, पुस्तके, वर्तमानपत्रे, कच्चे रेशीम, खादीचे सूत, मातीची भांडी इत्यादी वस्तूंसाठी देखील शून्य टक्के जीएसटी लावला जातो.

हेही वाचा : इंग्रजांनी भारतात विमा कंपनी आणली, भारतीयांना पॉलिसी घेण्याची परवानगी नव्हती, मग LIC सुरू झाली…

GST Expert : जीएसटी तज्ज्ञ व्हायचे आहे, मग हे कोर्स येतील तुमच्या कमी

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues