Take a fresh look at your lifestyle.

गायीचं पिवळं अन् म्हशीचं दूध पांढरं का असतं?

0

म्हशीच्या दूधाचा रंग पांढरा आणि गायीच्या दूधाचा रंग हलका पिवळा का असतो? आज आम्ही याचबद्दल माहिती सांगणार आहोत.

म्हशीचे दूध :
▪︎ म्हशीचे दूध पांढरे होण्यामागे प्रथिने जबाबदार म्हशीचे दूध गायीच्या दुधापेक्षा घट्ट आणि मलईदार असते.
▪︎ म्हशीच्या दुधापासून दही, तूप, पनीर, मावा मोठ्या प्रमाणावर बनवले जाते.
▪︎ केसीन नावाच्या प्रथिनांमुळे म्हशीच्या दूधाचा रंग पांढरा असतो.

गायीचे दूध-


▪︎ गायीच्या दूधाचा रंग हलका पिवळा असतो.
▪︎ या दूधाला हलका पिवळा रंग येण्यामागेदेखील काही कारणं आहेत.
▪︎ वास्तविक, गायीच्या दुधात कॅल्शियमसोबत प्रथिनेही आढळतात.
▪︎ या प्रोटीनचे नाव कॅरोटीन असे आहे. याच कॅरोटीनमुळे गायीचे दूध हलके पिवळे असते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues