Salman Khan Diet Plan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन

सलमान 57 वर्षांचा असला तरीही  फिट दिसतो

व्यायाम आणि आहार याबाबतीत रुटिन फॉलो करण्याला सलमान प्राधान्य देतो

फिट अँड फाइन दिसणाऱ्या सलमानचा मोठा चाहतावर्ग आहे

सलमान दररोज सकाळी अंड्यांचा पांढरा भाग खाणे पसंत करतो

सलमान दररोज प्रोटिन शेक पिणे यावर भर देतो

सलमान दररोज सकाळी ताजी फळे खातो व ज्युस पितो

दुपारच्या जेवणात पोळी, भात, ग्रीन सॅलड, फ्राय केलेला मासा, मटण हे पदार्थ खातो

सलमान संध्याकाळी एक सफरचंद आणि थोडा सुका मेवा खाणे पसंत करतो

अश्याच प्रकारच्या नवनवीन वेब स्टोरीज पाहण्यासाठी क्लिक करा