Take a fresh look at your lifestyle.

आता इंटरनेट नसतानाही करता येणार Google Mapsचा वापर; कसं ते जाणून घ्या

0

कोरोना महामारीमुळे सर्वांचं इंटरनेट वापरण्याचं प्रमाण आधीच्या तुलनेत खूप वाढलं आहे. आजकाल शॉपिंगपासून घरातली बिलं भरण्यापर्यंत अनेक गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. सर्वांच्या वर्क फ्रॉम ऑफिस चालू झाल्यामुळे जरी फिरण्यावर निर्बंध आले असले, तरी एखाद्या नवीन ठिकाणी जायचं असेल, तर ते रस्तेही आपण गुगल मॅपवरून शोधतो. मात्र गुगल मॅप्सचा वापर करण्यासाठी फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असणं हे अत्यावश्यक आहे. जर इंटरनेट बंद असेल तर किंवा इंटरनेट काम करत नसेल तर गुगल मॅप्सद्वारे पत्ता शोधणे अशक्य आहे. मात्र आता गुगल मॅप्सचा ऑफलाईन देखील वापर करणे शक्य आहे. ते कसे ते शक्य जाणून घ्या थोडक्यात.. (Now you can use Google Maps even without internet).

कसे पाहता येणार ऑफलाईन पद्धतीने मॅप –

1) android डिव्हाईससाठी

  • गुगल मॅप्स हा अ‍ॅप डाऊनलोड करा.
  • इंटरनेट कनेक्ट असताना गुगल मॅप्समध्ये साइन-इन करा.
  • ज्या ठिकाणी जायचे आहे ते ठिकाण सर्च करा.
  • ठिकाण सर्च केल्यानंतर डाऊनलोड ऑफलाईन मॅप्सवर टॅप करा.

2) iOS डिव्हाईससाठी

  • iPhone अथवा iPad वर गुगल मॅप्स हे अ‍ॅप ओपन करा.
  • इंटरनेट कनेक्ट असताना गुगल मॅप्समध्ये साइन-इन करा.
  • ज्या ठिकाणी जायचे आहे ते लोकेशन सर्च करा आणि More वर टॅप करा.
  • त्यानंतर Download offline Map सिलेक्ट करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues