Personal Loan : SBI बँकेची ऑफर; आता एका क्लिकवर मिळवा 35 लाखांपर्यंत कर्ज
बँकेच्या ग्राहकांना 35 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आता घरी बसून ऑनलाईन पद्धतीने सहज घेता येणार आहे. बँकेत न जाता ग्राहकांना 35 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेता येणार…