Yavtamal : शेतकरी मित्रांनो सावधान! बनावट खतांबरोबरच किटकनाशकही बाजारात,
खरेदी करताना काळजी घ्या ..!
Yavtamal यवतमाळ : आतापर्यंत (fake fertilizer) बनावट खत आणि बोगस बियाणे बाजारात दाखल होत होते पण आता (Kharif Season) खरिपातील पेरण्या उरकताच बनावट किटकनाशकही बाजारात येऊ लागले आहेत. त्यामुळे…