Usain Bolt : जगातील सर्वात वेगवान खेळाडू अवघ्या काही क्षणात झाला कंगाल; आयुष्यभर कमवलेले पैसा काही…
क्रीडा क्षेत्रातून एक धक्कादायक माहिती समोर आली असून जमैकाचा प्रसिद्ध खेळाडू आणि वेगाचा बादशहा उसैन बोल्ट अवघ्या काही क्षणात कंगाल झाला आहे. उसैन बोल्टला मोठा आर्थिक फटका बसला असून…