Jio ने लॉन्च केला स्वस्त रिचार्ज प्लॅन, 5G डेटा मिळणार फक्त 61 रुपयांत, जाणून घ्या तपशील
जिओने नवीन प्लॅन जाहीर केला आहे. हा रिचार्ज अशा वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आला आहे ज्यांना 5G वर अपग्रेड करायचे आहे. तसे, कंपनीच्या बहुतेक योजना 5G पात्रतेसह येतात. पण काही रिचार्जमध्ये…