Shakuntala Railway Track : महाराष्ट्रातील ‘हा’ रेल्वे मार्ग आजही इंग्रजांच्या ताब्यात…
Shakuntala Railway Track ही ट्रेन गेली 70 वर्षे वाफेच्या इंजिनाने धावत होती. परंतु 1994 नंतर वाफेचे इंजिन डिझेल इंजिनमध्ये बदलले. यासोबतच या ट्रेनच्या बोगींची संख्याही 7 करण्यात आली आहे.
…