Krushidoot : टरबूज लाल आणि खाण्यासाठी गोड असेल हे कसे ओळखावे? वाचा सोप्पी पद्धत..
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून अनेक अनेक ठिकाणी पारा चांगलाच वाढला आहे. असे असताना उन्हाळ्यातील फळे देखील बाजारात आली आहेत. रोडच्या कडेला आता कलिंगडाची दुकाने सजली आहेत. यामुळे आपली…