आपली शेतीच लय भारी! पिकांना स्लरी कशी द्यावी? फायदे काय? महत्व काय? जाणून घ्या! Krushi Doot Jul 25, 2021 0 पिकाला स्लरी देणारी पद्धत जरी नवीन असली तरी पिकासाठी ती अत्यंत फायदेशीर ठरत आहे. मात्र ती दुकानात मिळत नसल्याने त्याचा फारसा वावर होत नाही. स्लरी स्वतः घरी बनवावी लागते. स्लरी शेतात…