आता सरकार मिटवणार जमिनीवरून होणारे भाऊबंदकीतील वाद; ‘ही’ सरकारी योजना करेल यासाठी मदत
खरं पाहता जमिनीवरून होणारे भाऊबंदकीतील वाद ही काही नवीन बाब राहिलेली नाही. अनेकदा असेही ऐकण्यात येते कि अनेक भाऊबंदकीतील वाद विकोपाला जातात आणि हे वादामुळे अक्षरशः काही प्रकरणे कोर्टाच्या…