Bonus : बॉस असावी तर अशी! आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देऊन एका झटक्यात केले लखपती
Bonus एका महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा बोनस देऊन आपल्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. यानंतर या उदार मनाच्या बॉसची सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात चर्चा सुरू…