बळीराजाच्या नावानं चांगभलं लाल रंगाची भेंडी करा; मिळतेय 10 पट अधिक किंमत! Krushi Doot Sep 12, 2021 0 भोपाळच्या शेतकऱ्याच्या शेतातील अनोखी आणि स्वादिष्ट लाल भेंडी शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरलीय. त्याचे झाले असे कि, शेतकरी मिश्रीलाल राजपूत यांनी बनारस येथील भारतीय भाजीपाला संशोधन…