Paytm Share Crash : आज पेटीएम 11% ने पडून 500 रुपयांच्या खाली घसरला, जाणून घ्या PayTMला एवढा डाऊनफॉल…
Paytm Share Crash जेव्हा Paytm नोव्हेंबर 2021 मध्ये IPO घेऊन आला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 1.39 लाख कोटी रुपये होते, जे 31,363 कोटी रुपयांवर आले आहे.
Paytm Share Crash पेटीएम शेअर…