Hair Fall : कांद्याचा रस आणि केसगळती थांबणे? या मागील सत्य जाणून घ्या
कांद्याच्या रसामध्ये भरपूर सल्फर असते, त्यामुळे ते केसांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. सल्फर टाळूचे रक्त परिसंचरण सुधारते ज्यामुळे नवीन केस वाढण्यास मदत होते. हे केसांना चमकदार बनवते.…