Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात कुठे हुडहुडी तर कुठे ढगाळ हवामान, वाचा तुमच्या शहराचा…
Maharashtra Weather Alert महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळत आहे. अशात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये आता तापमानात घसरण होत आहे.…