Mobile Data : तुमचा मोबाईल डेटा लवकर संपतोय? असा वाचवा मोबाईल इंटरनेट डेटा
Mobile Data सोशल मीडियाच्या जमान्यात मोबाईल डेटा मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतो. अनेकदा आपण डेटापॅक मारतो आणि काही दिवसातच किंवा काही वेळेतच हा डेटापॅक संपून जातो. मग डेटापॅक गेला कुठे हे आपण…