एका पेक्षा एक उद्योग फायद्याची शेती मका शेती; पहा, तुम्ही करू शकता की नाही? Krushi Doot Sep 12, 2021 0 हंगामानुसार मक्याच्या विविध जातींची लागवड केली जाते. दरम्यान मका पेरण्यापूर्वी शेतात शेणखत टाका. शेतात नांगरणी व २-३ वेळा फराट हाकून शेत भुसभुशीत करा. मक्याची पेरणी 1-1 फूट किंवा 10-10…