IND vs BAN : पराभवानंतर टीम इंडियाच्या संघात मोठा बदल; ‘या’ खेळाडूची रॉयल एंट्री
IND vs BAN टीम इंडियाची बांगलादेश दौऱ्याची सुरुवात पराभवानं झालीय. दोन्ही देशांच्या संघांदरम्यान खेळलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी सपशेल फ्लॉप राहिली, त्यामुळं संघाला…