Ind vs sl t20 : आज रंगणार भारत विरुद्ध श्रीलंका T20 सामना; जाणून घ्या सामना नेमका कधी होणार सुरु
भारत आणि श्रीलंका (india vs sri lanka 2023) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जणार असून मायदेशात प्रथमच…