Ind vs Nz 3rd ODI : श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडला व्हाईट वॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज; टीम…
सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड (india vs new zealand) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. यात भारताने मालिकेतील दोनही सामने जिंकून मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. आज न्यूझीलंड…