राज्यात एकूण 9 कोटी 2 लाख 85 हजार 801 मतदारांची नोंदणी : निवडणूक आयोग
भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यानुसार राज्यात एकूण नऊ कोटी दोन…