Newasa News : नेवासा तालुक्यात गडाखांचीच चलती! ग्रामपंचायत मतमोजणीत गडाख गटाचे वर्चस्व
Newasa News आज झालेल्या ग्रामपंचायत मतमोजणीत आमदार शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. कांगोणी,भेंडे खुर्द व वडाळ्यात सत्तांतर झाले आहे. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत माजी आमदार…