Drip Irrigation set Cleaning : ठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल
ठिबक सिंचन संचाची काळजी, देखभाल ठिबक सिंचन संचाची कार्यक्षमता कायम राखण्यासाठी संचाची वेळोवेळी देखभाल करणे गरजेजे आहे. जेणेकरून वेळेची, उर्जेची बचत होते व संचाचे जीवनमान वाढते.पंपाची देखभाल…