Delhi Crime : धक्कादायक : श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती! दिल्लीत पुन्हा एकदा गर्लफ्रेंडचा खून…
दिल्लीतील श्रद्धा वालकर-आफताब पूनावाला हत्याकांड आपल्या पैकी सर्वांनाच माहिती आहे. असाच आणखी एक प्रकार दिल्लीत घडला आहे. सततच्या लग्नाच्या तगाद्याला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने लिव्ह इन…