Carbon Negative Seed Farm : ‘या’ ठिकाणी आहे देशातील पहिले कार्बन निगेटिव्ह बियाणे फार्म,…
Carbon Negative Seed Farm केरळमधील कोचीजवळ असणारे स्टेट सीड फार्म अलुवा हे कार्बन नकारात्मक दर्जा प्राप्त करणारे देशातील पहिले बियाणे फार्म बनलेय. या ठिकाणी केल्या जाणाऱ्या एकात्मिक शेती…