Black Apple : डोंगरावर लागवड केलेल्या ‘या’ एका सफरचंदाची किंमत आहे 500 रुपये! जाणून घ्या…
साधारणपणे 4-5 वर्षात लाल सफरचंदाच्या झाडांवर फळे येऊ लागतात. परंतु, झाडावर काळे सफरचंद येण्यासाठी 8 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागतो. असे मानले जाते की ही अधिक सफरचंद गोड असली तरी…