Bank Holidays : फेब्रुवारी महिन्यात इतक्या दिवस बँकांना राहणार कुलूप; लवकरात लवकर उरकून घ्या आपली…
जर तुमचे बँकेच्या निगडित काही कामे असतील तर हि बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण फेब्रुवारी महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहणार आहे. त्यामुळे जर बँकेत काही काम असेल तर ते सोमवार…