Ajit Pawar : अहो, एकनाथराव तुम्ही मुख्यमंत्री आहात… अजित पवार असं का म्हणाले?
Ajit Pawar आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याच लक्षात राहत नाही की, ते राज्याचे मुख्यमंत्री आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे ते सहज बोलतात, अशा शब्दांत विधानसभा…