हिराबेन मोदी यांचे निधन : जाणून घ्या हिराबेन मोदी यांच्या संघर्षाची कहाणी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं आज पहाटे निधन झालं. आपल्या आईचा फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. जून महिन्यामध्ये वयाची शंभरी…