Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
Samruddhi Mahamarg महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार…