1 जानेवारीपासून या स्मार्टफोनमध्ये बंद होणार WhatsApp; या लिस्टमध्ये तुमचा फोन तर नाही ना, वाचा…
जगभरात सर्वात जास्त वापरला जाणारे इंस्टेंट मेसेजिंग अँप व्हाट्सअँप WhatsApp हे आजच्या घडीला 2 अब्जहून अधिक युजर्स वापरात आहेत. अनेक युजर्स तर वर्षानुवर्षे व्हाट्सअँपचा वापर करीत आहेत. परंतु…