आपली शेतीच लय भारी! …आणि ‘या’ महिला शेतकऱ्याने फुलविली सेंद्रिय शेती! Krushi Doot Aug 28, 2021 0 आजकाल नाईलाजास्तव ग्रामीण भागात महिला कृषी क्षेत्राकडे वळतात. मात्र गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावच्या नीता ओंकार लांजेवार याला अपवाद आहेत.उच्च शिक्षण घेऊनही नीता वैशिष्ट्यपूर्ण शेती…