Sulochana Chavan : संगीत क्षेत्रातला बुलंद आवाज हरपला, ‘या’ लावणी गायिकेच निधन
Sulochana Chavan आताच्या घडीची कलाविश्वातून एक वाईट बातमी समोर येत असून महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी…