मोठी बातमी! जमीन खरेदी विक्रीआधी सक्षम प्राधिकरणाची परवानगी लागणार
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता शेतजमीन खरेदी-विक्रीचेनियम बदलले आहेत. त्यानुसार आता जमीन-खरेदी विक्रीआधी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक आहे.…