Vedic Village : या गावात ३०० वर्षांपूर्वीची परंपरा; इंटरनेट, मोबाईल आणि वीज नाही.. संपूर्ण गावासाठी…
श्रीकाकुलम जिल्हा आंध्र प्रदेशात येतो. कुरमग्राम हे गाव याच जिल्ह्यातील आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे वैदिक गाव आहे. शतकानुशतके पूर्वी आपले पूर्वज कसे जगत होते याची जाणीव गावात होते.…