Sneezing Problem : तुम्हालाही सकाळी उठल्यानंतर शिंक येते का? जाणून घ्या यापासून सुटका कशी मिळवायची?
सकाळी उठल्यावर तुम्हालाही शिंका Sneezing येते का? जर होय, तर वैद्यकीय शास्त्रात या समस्येला ऍलर्जीक राहिनाइटिस ( Allergic rhinitis ) म्हणतात. अचानक हवामानातील बदल आणि धूळ, ओलावा, पेंट,…